Blog च्या निमित्ताने थोडे माझ्याविषयी
नमस्कार मी रोहित नंदकुमार पवार, पुणे.
#Computer_Enginner ( होतात चुका माणसाकडून :P)
#Android_Developer (पोटा-पाण्यासाठी)
#भटकंतीप्रेमी
#इतिहास_अभ्यासक
संकेतस्थळा विषयी थोडेसे ,
मराठ्यांचा अपरिचित इतिहास लोकांसमोर मांडण्याचा मानस असून इतिहासासंबंधी काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा हेतू या संकेतस्थळाचा आहे.
pawarrohit14@gmail.com
shreeshivbharat@gmail.com
www.facebook.com/rohitpawar.it
Subscribe to:
Posts
(
Atom
)
वेबसाईट छान आहे, अभ्यासपूर्ण लेख कौतुकास्पद आहेत.
ReplyDeleteपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय शिवराय.
धन्यवाद कुमार सर
Deleteबंधू खूपच कौतुकास्पद कार्य आहे . पुढील कार्यास शुभेच्छ्या .
ReplyDeleteशिवराय असे शक्तिदाता !!
धन्यवाद अभिजितजी, आणखीन काही लेख अभ्यास करून आपणासमोर लवकरच मांडेन. :)
ReplyDeleteब्लॉग छान आणि वाचनीय आहे, असेच लिहित रहा…पुढील लेखांच्या प्रतीक्षेत ! - मालोजीराव
ReplyDeleteब्लॉग आवडला. लिहित रहा. अभ्यासपूर्ण माहिती आहे. इतिहासप्रेमींना नक्कीच आवडेल. लेखनासाठी शुभेच्छा. - K2
ReplyDeleteनमस्कार, रोहित पवार,
ReplyDeleteसुंदर मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ, इतिहासाची सखोल जाण, असा सुंदर संगम या ब्लॉगवर पाहून फार आनंद वाटला.
मला ही इतिहासाच्या विविध भागांची मांडणी करायला आवडते.
विंग कमांडर शशिकांत ओक ( नि)
मो. क्र. 9881901049 वर संपर्क करायला विनंती करतो.
नमस्कार, रोहित पवार,
ReplyDeleteसुंदर मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ, इतिहासाची सखोल जाण, असा सुंदर संगम या ब्लॉगवर पाहून फार आनंद वाटला.
मला ही इतिहासाच्या विविध भागांची मांडणी करायला आवडते.
विंग कमांडर शशिकांत ओक ( नि)
मो. क्र. 9881901049 वर संपर्क करायला विनंती करतो.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteVery informative and beautiful website. Your form and flow of writing is just awesome.
ReplyDeleteROHITJI,
ReplyDeleteWonderful as well as closely based on the reality. comparative criticism is praiseworthy. It gives new insight for Shivpremi.
SHIV DHANYAWAD !!
नमस्कार जर शिवभारत पुस्तक घ्यायचं असेल तर ते कुठे उपलब्ध आहे काही माहिती देऊ शकता का
ReplyDeleteरोहितजी "एक नंबर"....
ReplyDeleteरोहीतजी मला शिवभारत चा मराठीत अनुवाद असलेले पुस्तक कुठे मिळेल ? शक्य झाल्यास कृपया ८३९०७७९११७ या क्रमांकावर मला संपर्क साधावा
ReplyDeleteफार सुन्दर
ReplyDeleteतुमचं इतिहासाच्या पाऊलखुणा १-२ पुस्तकं वाचली. अतिशय उत्तम संदर्भासहित लिखाण आहे आपले. धन्यवाद इतिहास पुराव्यासमवेत लिहिल्याबद्दल.
ReplyDeleteपुस्तक कोठे विकत मिळेल
ReplyDeletenamaskar!
ReplyDeletemi Arpit Bodhe mala itihasa baddal janun ghay la khub advte ani tyatch CHA.. SHIVAJI Mharaj mantala tar khubah. kai mi ya tumchya mohime sobat julu shkot kai ?