माझी पुस्तके

 परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज 


छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ते हयात असतानाच पाश्चात्य देशांत पोहोचली होती. महाराजांच्या काळात अनेक युरोपियन लोक भारतात येऊन गेले. यात प्रवासी, व्यापारी आणि अधिकारी लोक होते. शिवाजी महाराज हे केवळ बंडखोर नसून ते निष्णात सेनानी आणि राज्यकर्ते आहेत हे या परकीयांच्या लक्षात आले होते.

डॉ. सुरेंद्रनाथ सेन हे एक राष्ट्रीय इतिहासकार. मूळच्या बंगालमध्ये राहणाऱ्या सेनांना मराठ्यांच्या इतिहासाने भुरळ घातली. या परकीय लोकांनी लिहून ठेवलेले शिवचारित्र संकलित करून त्यांनी इस १९२२ साली 'Foreign Biographies of Shivaji' हा साधनग्रंथ लिहला. 

इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांना या ग्रंथाचे महत्व माहीत असेलच. या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद पूर्ण झाला असून 'पार्श्व पब्लिकेशन' तर्फे  हा ग्रंथ प्रकाशित झाला  आहे. 

लिंक   : https://amz.run/5HqA

Video - 


______________________________________________________________________________

इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १

मराठ्यांचा इतिहास जर रंजक पद्धतीने मांडला तर तो नक्कीच सर्वांसमोर पोहचेल आणि आपल्या इतिहासाबद्दल असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हाच विचार ठेवून आम्ही इतिहास मित्रांनी एकत्र येऊन हा संदर्भग्रंथ सादर केला. पुस्तकाची ४थी आवृत्ती आत्ता बाजारात आहे. तुम्हीही नक्की वाचा.राफ्टर प्रकाशन तर्फे या ग्रंथाचे प्रकाशन २०१५ साली झाले. 

अमॅझॉन लिंक : https://amz.run/5HqB______________________________________________________________________________

इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २
पहिल्या वाहिल्या पुस्तकाला मिळालेले प्रेम आणि उस्फुर्त प्रतिसाद पाहून आम्ही आणखी एक प्रयोग केला. मराठ्यांचा इतिहास जर रंजक पद्धतीने मांडला तर तो नक्कीच सर्वांसमोर पोहचेल आणि आपल्या इतिहासाबद्दल असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हाच विचार ठेवून आम्ही इतिहास मित्रांनी एकत्र येऊन हा दुसरा संदर्भग्रंथ सादर केला. पुस्तकाची ३री  आवृत्ती आत्ता बाजारात आहे. तुम्हीही नक्की वाचा 

अमॅझॉन  लिंक : https://amz.run/5HqF


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा