Blog च्या निमित्ताने थोडे माझ्याविषयी


नमस्कार मी रोहित नंदकुमार पवार,  पुणे.
#Computer_Enginner ( होतात चुका माणसाकडून :P)
#Android_Developer (पोटा-पाण्यासाठी)
#भटकंतीप्रेमी
#इतिहास_अभ्यासक


संकेतस्थळा विषयी थोडेसे ,

मराठ्यांचा अपरिचित इतिहास लोकांसमोर मांडण्याचा मानस  असून इतिहासासंबंधी काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा हेतू या संकेतस्थळाचा आहे.


pawarrohit14@gmail.com
shreeshivbharat@gmail.com
www.facebook.com/rohitpawar.it

१८ टिप्पण्या

१८ टिप्पण्या :

  1. वेबसाईट छान आहे, अभ्यासपूर्ण लेख कौतुकास्पद आहेत.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय शिवराय.

    उत्तर द्याहटवा
  2. बंधू खूपच कौतुकास्पद कार्य आहे . पुढील कार्यास शुभेच्छ्या .
    शिवराय असे शक्तिदाता !!

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद अभिजितजी, आणखीन काही लेख अभ्यास करून आपणासमोर लवकरच मांडेन. :)

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लॉग छान आणि वाचनीय आहे, असेच लिहित रहा…पुढील लेखांच्या प्रतीक्षेत ! - मालोजीराव

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉग आवडला. लिहित रहा. अभ्यासपूर्ण माहिती आहे. इतिहासप्रेमींना नक्कीच आवडेल. लेखनासाठी शुभेच्छा. - K2

    उत्तर द्याहटवा
  6. नमस्कार, रोहित पवार,
    सुंदर मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ, इतिहासाची सखोल जाण, असा सुंदर संगम या ब्लॉगवर पाहून फार आनंद वाटला.
    मला ही इतिहासाच्या विविध भागांची मांडणी करायला आवडते.
    विंग कमांडर शशिकांत ओक ( नि)
    मो. क्र. 9881901049 वर संपर्क करायला विनंती करतो.

    उत्तर द्याहटवा
  7. नमस्कार, रोहित पवार,
    सुंदर मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ, इतिहासाची सखोल जाण, असा सुंदर संगम या ब्लॉगवर पाहून फार आनंद वाटला.
    मला ही इतिहासाच्या विविध भागांची मांडणी करायला आवडते.
    विंग कमांडर शशिकांत ओक ( नि)
    मो. क्र. 9881901049 वर संपर्क करायला विनंती करतो.

    उत्तर द्याहटवा
  8. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. Very informative and beautiful website. Your form and flow of writing is just awesome.

    उत्तर द्याहटवा
  10. ROHITJI,
    Wonderful as well as closely based on the reality. comparative criticism is praiseworthy. It gives new insight for Shivpremi.
    SHIV DHANYAWAD !!

    उत्तर द्याहटवा
  11. नमस्कार जर शिवभारत पुस्तक घ्यायचं असेल तर ते कुठे उपलब्ध आहे काही माहिती देऊ शकता का

    उत्तर द्याहटवा
  12. रोहीतजी मला शिवभारत चा मराठीत अनुवाद असलेले पुस्तक कुठे मिळेल ? शक्य झाल्यास कृपया ८३९०७७९११७ या क्रमांकावर मला संपर्क साधावा

    उत्तर द्याहटवा
  13. तुमचं इतिहासाच्या पाऊलखुणा १-२ पुस्तकं वाचली. अतिशय उत्तम संदर्भासहित लिखाण आहे आपले. धन्यवाद इतिहास पुराव्यासमवेत लिहिल्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  14. namaskar!
    mi Arpit Bodhe mala itihasa baddal janun ghay la khub advte ani tyatch CHA.. SHIVAJI Mharaj mantala tar khubah. kai mi ya tumchya mohime sobat julu shkot kai ?

    उत्तर द्याहटवा